तन्मय उभाळे, वेदांत बडगुजर, हरिओम पाटील यांचे दहावीच्या परीक्षेत यश

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["default"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

तन्मय उभाळे, वेदांत बडगुजर, हरिओम पाटील यांचे दहावीच्या परीक्षेत यश

 

 

जळगाव (प्रतिनिधी) दहावीच्या परीक्षेचा १३ राेजी ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला. यात पुणे येथील कांतिलाल खिंवसारा इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी तन्मय शंकर उभाळे याने ९३.४० टक्के गुण मिळविले. ताे भाेजे (ता. पाचाेरा) येथील शंकर उभाळे व दीपाली उभाळे यांचा मुलगा आहे. जळगाव येथील एल. एच. पाटील विद्यालयातील वेदांत दिनेश बडगुजर याने ८२.६० टक्के गुण मिळविले. ताे माहेजी (ता. पाचाेरा) दिनेश बडगुजर व मनिषा बडगुजर यांचा मुलगा आहे. अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयातील हरिओम शरद पाटील यांने ६४ टक्के गुण मिळविले. ताे तरसाेद (ता. जळगाव) येथील पत्रकार शरद पाटील व चारुशिला पाटील यांचा मुलगा आहे. तिन्ही विद्यार्थी जेईईची तयारी अकाेला येथील ललित टिटाेरियल येथे करीत आहे.