गो. से. हायस्कूलची विद्यार्थीनी कुमारी राधिका सागर व्यास हिला दहावीत 78.80% मार्क 

गो. से. हायस्कूलची विद्यार्थीनी कुमारी राधिका सागर व्यास हिला दहावीत 78.80% मार्क

( पाचोरा प्रतिनिधी ) पाचोरा गो. से. हायस्कूलची विद्यार्थीनी कुमारी राधिका सागर व्यास हिला दहावीत 78.80% मार्क मिळ्याबद्द सर्वत्र कौतुक होत आहे आणि शुभेच्छा वर्षवं होत आहे.