पाचोरा तालुक्यातील सामनेर विद्यालयाचा निकाल घोषित

पाचोरा तालुक्यातील सामनेर विद्यालयाचा निकाल घोषित

पाचोरा ( प्रतिनिधी)

महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सामनेर येथील फेब्रुवारी 2024 इयत्ता बारावीचा निकाल 93.75% लागलेला आहे

1) खाटीक सना शरीफ 71.00%

2) पाटील पूनम रवींद्र 67.33%

3) सुरवाडे सुरेश अर्जुन 67.33%

4,) सावकारे सीमा रमेश 65.67%

5) सोनवणे अंकिता ज्ञानेश्वर 63.33%

वरील सर्व विद्यार्थ्यांचे जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे मानद सचिव , व्हा.चेअरमन व सर्व संचालक मंडळ जळगाव स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन बाळकृष्ण पाटील प्राचार्य श्री आर आर भोसले सर प्रा. एस एम पाटील सर प्रा. व्ही बी पाटील सर, ए एन चौधरी सर ,एस बी पाटील सर ,वाय के वंजारी सर डीव्ही निकुंभ सर श्री आर ए कोली सर शिक्षक व शिक्षकेतर व ग्रामस्थ सामनेर यांनी अभिनंदन केलेले आहे.