पाचोरा येथील अनिललदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयाचा कलाशिक्षक प्रशिक्षण वर्ग ए . टी.डी.द्वितीय वर्षाचा निकाल जाहीर

पाचोरा येथील अनिललदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयाचा कलाशिक्षक प्रशिक्षण वर्ग ए . टी.डी.द्वितीय वर्षाचा निकाल जाहीर

पाचोरा(प्रतिनिधी)
येथील अनिल दादा देशमुख चित्रकला महाविद्यालयाचा निकाल लागला असून महाविद्यालयात प्रथम क्रमांक अमृता गोविंद पाटील, द्वितीय क्रमांक पाटील पल्लवी नरेंद्र ,तृतीय क्रमांक पवार पियुष परशुराम .चतुर्थ क्रमांक महाजन भाग्यश्री लोटन पाचवा क्रमांक राऊत कांताबाई दगडू सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्ष सौ कुसुम मित्रा प्राचार्य संदीप पाटील , सचिव नरेश मित्रा, प्रा महेंद्र पाटील ,
प्रा मनोज मालचे,जेष्ठ कलाशिक्षक प्रमोद पाटील ,सुबोध कांतायान,विजय पाटील,राहुल सोनवणे,जितू काळे,
राहुल पाटील, शैलेश कुलकर्णी ,संदीप परदेशी ,परशुराम पवार,निलेश शिंपी ,चारुदत्त मोरे व पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिमानास्पद कौतुक करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.