अधिअल्पावधीत संपूर्ण देशात पाचोराचे नाव चमकणारी कंपनी Arnit marktech india pvt ltd. चे सीएमडी, तरुण उद्योजक रजनीकांत चित्ते यांचे सर्वदुर कौतुक वाढदिवसा निमित्त खूप खूप शुभेच्छा….!

पाचोरा
तरुण उद्योजक अधि फोटोग्राफर चा व्यवसाय नंतर तीन वर्षापासून अर्नित मार्केटिंग इंडिया प्रा.लि. C.M.D. या कंपनी च्या माध्यमातून इंटरनॅशनल ट्रेडिंगचा बिझनेस करून कंपनीचे व पाचोरा शहराचे नाव भारतभर पोहोचवले, त्यानंतर दर्जेदार लाकडी घाणा तेलाचे महाराष्ट्रभर प्रचार व प्रसार करत आहेत कंपनी1)ऑग्री ट्रेडिंग,2)फ़िश फार्मिंग,3)बिल्डींग कन्ट्रशन,4)वेअर हाऊस, 5)सिमेंट प्रॉडक्ट प्लँट,6)अग्री टुरिझम अशा विविध संकल्पना पैकी काही चालवत आहे व काही भविष्यात लवकरच सुरू करणार आहेत.

 

कंपनीच्या माध्यमातून सामजिक बधिलकी जपत गोर गरिबांना अन्नदान,गोरगरीब लोकणा थंडीच्या दिवसात कंबल वाटप ,तसेच कुस्तीगिरी मल्लसाठी दर महिन्याला कच्ची घाणी सरसो तेल मोफत देऊन त्यांना प्रोत्साहन देत आपल्या हातून होणारी मदत करत असता.

रजनीकांत चीत्ते यांचे वडिलांचं अशोक चीत्ते यांच्या फोटोग्राफर चा व्यवसाय होता हा व्यवसाय खुप छान पद्धतीने सुरु होतो आणी रजनीकांत भाऊ यात पण मन लाऊन वडीलाना मदत करत होते आणी व्यवसाय आजून जोमाने चालत होता,पण रजनीकांत यांना हा व्यवसाय करत आपण काही तरी वेगळे करुण आपली नवीन ओळख निर्माण करण्या करता महेनत घेत नवीन उद्योग सुरु करायचं विचार आला आणी त्यांनी “अर्नित” च्या माध्यमातून सुरवात केली हळू हळू सुरवात करत आज खुप उंच भरारी घेत आपले कामा सोबत सामजिक हात भार लावत कोणा करता ही मदतीला तत्पर असतात आणि भविष्यात अर्नित मार्कटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पाचोरा च्या माध्यमातून नवतरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्यांच्या जन्म दिवसाच्या दिवशी त्यांनी त्यांच्या जुन्या गावात म्हणजे कृष्णापुरी भागातील रहिवाशांसाठी आपल्या घाना तेलाच्या प्रकल्पातून सवलतीच्या दरात ( ज्या किमती तयार होईल त्या किमतीत) शेंगदाणातेल उपलब्ध करून दिलेले आहे. ही योजना कृष्णापुरी ग्रामस्थांसाठी कायमस्वरूपी राहील, असे करत त्यांनी आपल्या कृष्णापुरी वरचे प्रेम व्यक्त केले आहे.