पाचोरा तालुक्यातील असंख्य मुस्लिम कार्यकर्त्यांचा ( उ.बा.ठा ) शिवसेनेत प्रवेश

पाचोरा तालुक्यातील असंख्य मुस्लिम कार्यकर्त्यांचा ( उ.बा.ठा ) शिवसेनेत प्रवेश

पाचोरा ( प्रतिनिधी )
पाचोरा तालुक्यातील वरखेडी वरखडे भोकरी येथील असंख्य मुस्लिम युवकांचा शिवसेना नेत्या सो वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश करण्यात आला नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठाकरे गटाकडून नेतृत्व करणाऱ्या सो वैशाली ताई सूर्यवंशी यांच्यावर जनतेने विश्वास दाखवला व घवघवीत यश मिळवून दिले या यशाची पावती म्हणून भोकरी येथील युवकांनी वैशालीताईं सोबत जाण्याचा निर्णय घेतला पुढील काळात वैशालीताई यांच्यासोबत काम करून शिवसेनेत जास्तीत जास्त बळकट मिळवून द्यायचे असा निर्धार करत प्रवेश केला यावेळी जिल्हा प्रमुख दीपक भाऊ राजपूत उपजिल्हा प्रमुख उद्धव भाऊ मराठे युवासेना उपजिल्हा प्रमुख संदीप जैन तालुका प्रमुख शशिकांत पाटील शुभम पाटिल नंदू सर दीपक पाटील अंतुर्लीकर मिथुन भाऊ वाघ उपस्थित होते.