सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांनी प्रेक्षकांमध्ये जाऊन गाणे गाऊन प्रेक्षकांची मने जिंकली

सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांनी प्रेक्षकांमध्ये जाऊन गाणे गाऊन प्रेक्षकांची मने जिंकली महिला व तरुण वर्गणी जल्लोष करून धूम मचावली

पाचोरा येथील गेल्या आठ दिवसापासून मानसिंग ग्राउंड वर दांडिया रासचे आयोजन सुमित किशोर पाटील पाचोर्‍याचे उद्योगपती नामांकित इंजिनियर श्री मुकुंद अण्णा बिल्दिकर दर्जेदार बांधकाम व्यावसायिक श्री मनोज शांताराम पाटील यांनी आयोजित केलेल्या दांडिया रास मध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांनी मराठी अहिराणी व दांडिया तसेच जय भीम गीत गाऊन प्रेक्षकांची मने जिंकली त्यांनी महिला वर्गात व तरुण वर्ग यांच्यात मिसळून गाणे म्हटले त्यांच्या तालावर महिला व तरुण वर्ग आनंद आले डान्स करून आनंद व्यक्त केला यावेळी अलोट गर्दी होती या ठिकाणी उपस्थिततांमध्ये पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री किशोर आप्पा पाटील श्री सुमित किशोर पाटील श्री मुकुंद अण्णा श्री मनोज शांताराम पाटील श्री किशोर बारवकर श्री नितीन पाटील श्री राजेश पाटील श्री प्रवीण ब्राह्मणे श्री शरद पाटे श्री संदीप राजे पाटील श्री भूषण पेंढारकर साहेब तसेच ग्रीन ॲपलचे सर्व सदस्य कर्मचारी उपस्थित होते यावेळी पाचोरा पोलीस स्टेशनचे.