कृष्णापूरी भागातील नागरिकांच्या पुढाकारनी मुतारी झाली

मागील वर्षापासून विषय असली मुतारी आज कृष्णापूरी भागातील युवकानी पुढाकार घेऊन पर्यायी मुतारी बाधली
पाचोरा प्रतिनिधी

विषय मागील वर्षी हिवरा नधी ला पुर येऊन गेला या पुरा
मध्ये मुतारी वाहुन गेली तसचं नागरिकांना नगरपालिका ला
निवेदन देऊन मुतारी लवकरात लवकर बधावी अशी मागणी
सुरु झाली पण झोपलेली नगरपालिका काही जागी नाही
झाली न.पा.ला निवेदन दिले पण त्यावर काही उत्तर
मिळाले नाही या मुतारी करता टेड़र काढून मुतारी होते
नाही आहे अशी खंत नागरिक व्यक्त करत आहेत तसेच
कृष्णापूरी भागातील नेहमीच न.पा.आन्या करते हे ही आज
सिध्द झाले आणी कृष्णापूरी भागातील युवकांनी पुढाकार
घेऊन पर्यायी मुतारी उभी केली या मुतारी करता सर्व
कृष्णापूरी भागातील युवक एकत्र येऊन मुतारी केली
आहे…
तसेच जनलक्ष्य ला महिती मिळाले नुसार नगराध्यक्ष यांनी
ठेकेदार यांना सूचना देऊन ही पर्यायी मुतारी बाधली नाही व
तसेचं नगराध्यक्ष याचा आदेश पाळत नाही ही एक खंत आहे