निधन वार्ता ग.भा. मथुराबाई मन्साराम पाटील वृद्धापकाळाने निधन

निधन वार्ता ग.भा. मथुराबाई मन्साराम पाटील

ताडे. तालुका एरंडोल (वार्ताहर) येथील रहिवासी मथुराबाई मन्साराम पाटील वय-80
यांचे आज वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक 11 जुलै रोजी सायंकाळी 4:00 वाजता ताडे तालुका एरंडोल येथून निघणार आहे त्यांच्या पश्चात मुलगा. आठ मुली, सून, नातवंडे असा परिवार होतो त्या ज्ञानेश्वर मन्साराम पाटील यांच्या आई होत.