राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचा जळगाव जिल्हा दौरा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचा जळगाव जिल्हा दौरा

जळगाव : दि 6 राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर ह्या मंगळवार दि 8 फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.

सकाळी 11 वाजता : जिल्हाधिकारी कार्यालय येथे जन सुनावणीस उपस्थिती (नियोजन भवन )

दुपारी 12 वाजता : पत्रकार परिषद (स्थळ : नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय )

दु. 1 वा: पोलीस अधीक्षक कार्यलय येथे भेट व राखीव

दु. 1.30 वा : जळगाव शहर/ ग्रामीण आढावा बैठक

दु. 3 ते 6 वा : राखीव

सोयीने धुळ्याकडे प्रयाण