श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे कोविळ-19 तपासणी कॅम्प संपन्न पाचोरा प्रतिनिधी

श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे कोविळ-19 तपासणी कॅम्प संपन्न
पाचोरा प्रतिनिधी-पिटीसी संचलित श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे दिनांक 3 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता कोविळ_19 तपासणी कॅम्प घेण्यात आला यावेळी सकाळ दुपार सत्र शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कॅम्प मध्ये नाव नोंद घेऊन आर्टिफिशियल तपासणी करून सहभाग नोंदवला यावेळी शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, मुख्याध्यापक सुधीर पाटील सर, पर्यवेक्षक आर एल पाटील, एन आर पाटील, ए बी अहिरे टेक्निकल प्रमुख शरद पाटील सरकारी दवाखान्यातील कर्मचारी बांधव उपस्थित होते शिक्षकांची झाली *कोरोना चाचणी*
पाचोरा- येथील श्री.गो.से. हायस्कूल,यते सर्व शिक्षकांची आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी आर.टी. पी.सी.आर. पद्धतीने एकुण 75 शिक्षकांची व शाळेचे चेअरमन खलील देशमुख, मुख्याध्यापक सुधीर पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली…