पत्नी ने केला पती वर जीव घेणा हल्ला

पत्नी ने केला पती वर जीव घेणा हल्ला

भुसावळमधील कंडारी गावातील वार्ड क्रं.2 मधील रहिवाशी चंद्रकांत किर्तीकर यांच्या पत्नी कल्पना किर्तीकर हिने 19/02/2022 रोजी रात्री 12.30 च्या सुमारास राहत्या घरी लोखंडी अवजाराने जीवाने मारण्याचा प्रयत्न केला वादाच कारण असे होते कि चंद्रकांत किर्तीकर या पुरूषाने त्याची पत्नी हिच्या व सासु पुष्पा ईगंळे यांच्या दबावा खाली कंडारी गावातील घर त्याची सासु पुष्पा ईगंळे हीच्या नावा वर केले व आता तुझी आम्हाला काही गरज नाही व शिवीगाळ करुन घरातुन हकालण्याचा प्रयत्न केला पण पिडिताने घर माझ आहे व मी घराला 10 लाख रूपये लावलेले आहेत माझ्या कडे सर्व पुरावे देखील आहे मी हे घर कशाला सोडु असे म्हणताच पत्नी ने लोखंडी अवजराने पती ला जीवाशी मारण्याचा प्रयत्न केला पती ने आपला जीव वाचवत भुसावळ शहर पुलीस स्टेशन ला धाव घेतली व भारतीय दंड सहिता 1860 नुसार कलम/ 323 व /504 नुसार गुन्हा दाखल केला आहे व पुधील तपास पुलीस करत आहे.