माॅ साहेब जिजाऊ माता जन्मोत्सव निमित्त भव्य 1600 मिटर धावने स्पर्धा आयोजन आर्मी ग्रुप खान्देश रोहीत महाजन यांची माहिती

माॅ साहेब जिजाऊ माता जन्मोत्सव निमित्त भव्य 1600 मिटर धावने स्पर्धा आयोजन आर्मी ग्रुप खान्देश रोहीत महाजन यांची माहिती

आयोजित केली असून तरी सर्व स्पर्धकांनी सहभाग घ्यावा ही मॅरेथॉन फक्त मुलींसाठी आयोजित केली आहे आयोजक आर्मी ग्रुप खान्देश
भव्य मॅरेथॉन स्पर्धा महाराष्ट्र मध्ये घेऊन येत आहे या तीन राज्यांन करिता कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र
*भारतामध्ये पहिलीच मॅरेथॉन घेऊन येत आहे 1600 मीटर धावणे फक्त मुलींकरिता तीन राज्यांचा समावेश केला जाईल मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, या तीन राज्यांच्या स्पर्धकांना सहभाग नोंदवा येईल संपर्क रोहित महाजन आर्मी ग्रुप खान्देश संस्थापक-अध्यक्ष Mo:-9922289869
प्रथम बक्षीस 31000
द्वितीय बक्षीस 21000
तृतीय बक्षीस 11000
चौथे बक्षीस 7000
पाचवे बक्षीस 5000
व एकूण 15 स्पर्धकांना जर्किंग शुज स्पोर्ट किट दिली जाईल…. व जे स्पर्धक फायनल ला जातील त्यांना सगळ्यांना राज्याचं सर्टिफिकेट देखील दिले जातील मिळेल..
व सर्व स्पर्धकांना राहण्याची जेवणाची सोय देखील करण्यात आली आहे सर्व पोलीस प्रॉडक्शन राहील महिलांकरिता ही स्पर्धा स्क्रीन गार्ड वरती live दर्शविणारा आहे तरी सर्व स्पर्धकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवा स्पर्धेचे ठिकाण SSM college ग्राउंड पाचोरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव महाराष्ट्र राज्य लांबच्या स्पर्धकांनी एक दिवस पहिले आले तरी चालेल त्यांना राहण्याची सोय व जेवण्याची सोय आर्मी ग्रुप खान्देश मार्फत राहील… स्पर्धा 12 जानेवारी वार बुधवार रोजी सकाळी ठीक 8 वाजता चालू होणार आहे संपर्क रोहित महाजन आर्मी ग्रुप खानदेश संस्थापक-अध्यक्षMo:-9922289869
🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️
Only 1600 metre