भारतीय जनता पार्टी यांच्या सहकार्याने व अमोलभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महा लसीकरण शिबिर १५\०९\२०२१ रोजी आयोजित केलं आहे

भारतीय जनता पार्टी यांच्या सहकार्याने व अमोलभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महा लसीकरण शिबिर १५\०९\२०२१ रोजी आयोजित केलं आहे

संकल्प कोरोनामुक्त पाचोरा शहराचा
कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा.
📍ठिकाण-
१) मारोती मंदिर,कृष्णापुरी
२)प्राथमिक शाळा, जवाहर हौ. सोसा.बाहेरपुरा
३)जि.प.शाळा जारगाव चौफुली
दिनांक-
१५ सप्टेंबर २०२१,वार बुधवार
वेळ-
सकाळी ०८:०० वा.
आपल्याला मिळालेल्या टोकन वर आपले नाव,मोबाईल नंबर,आधार नंबर,आणि रेफरन्स आय.डी.नंबर लिहून आणावा जेणेकरून आपला वेळ वाचेल.