दर्शन बडगुजरला दहावीत ९७.२० टक्के

दर्शन बडगुजरला दहावीत ९७.२० टक्के

 

जळगाव येथील सेंट टेरेसा स्कूलचा विद्यार्थी दर्शन सुनील बडगुजर याला दहावीच्या परीक्षेत ९७.२० टक्के मिळाले. ताे पाचाेरा येथील सेवानिवृत्त लाईमन रमेश बडगुजर यांचा नातू तर जळगाव येथील दिव्य मराठीचे वरिष्ठ उपसंपादक सुनील बडगुजर व शिक्षिका शीतल बडगुजर यांचा मुलगा आहे.