Home जळगाव शिरसोली प्र.बो. नवचर्चित सरपंच यांनी घेतली पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांची भेट

शिरसोली प्र.बो. नवचर्चित सरपंच यांनी घेतली पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांची भेट

शिरसोली प्र.बो. नवचर्चित सरपंच यांनी घेतली पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांची भेट

पालकमंत्री यांनी केले सरपंच यांच्या सत्कार

शिरसोली प्र.बो. येथील नवचर्चित सरपंच प्रवीण बारी यांनी पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांची भेट घेतली असून गुलाबरावजी पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या सोबत माजी पंचायत समिती सभापती नंदूभाऊ पाटील.मुरली भाऊ. नितीन बुंदे.प्रवीण पाटील.सुनील पाटील.प्रशांत काटोले.रईस शेख.बब्बू खाटीक . ईश्वर कोळी.विजय पाटील सर.शिवदास बारी.गोपालभाऊ.विजय वाणी.बापू सुतार उपस्थित होते

Don`t copy text!