Home पाचोरा श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा आयोजित रंगोत्सव रंग भरण स्पर्धा २०२२

श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा आयोजित रंगोत्सव रंग भरण स्पर्धा २०२२

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित,

श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा आयोजित रंगोत्सव रंग भरण स्पर्धा २०२२
आपल्या पाल्याच्या रंगज्ञानाची सौंदर्यदृष्टी वाढावी व त्यांच्यात कलेची कल्पकता निर्माण व्हावी यास्तव रंगभरण स्पर्धा आयोजित करीत आहोत.
स्पर्धा दि.२७/४/२०२२ बुधवार रोजी स्पर्धेची वेळ : सकाळी ८ ते १० या वेळेत असेल.स्पर्धेचे ठिकाण: श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा
स्पर्धेसाठी गट
गट अ : इ. ३ री ते इ. ५ वी
गट ब : इ. ६ वी ते इ.८ वी
अ गटनिहाय बक्षीस ब गटनिहाय बक्षीस
प्रथम रु.१००१/- (शिल्ड + प्रशस्तीपत्रासह
प्रथम रु.१००१/-द्वितीय रु.७५१/- (शिल्ड + प्रशस्तीपत्रासह )
(शिल्ड + प्रशस्तीपत्रासह ) द्वितीय रु.७५१/- (शिल्ड +प्रशस्तीपत्रासह)
तृतीय रु५५१/- ( शिल्ड + प्रशस्तीपत्रासह )
तृतीय रु.५५१/- (शिल्ड + प्रशस्तीपत्रासह )
उत्तेजनार्थ रु.१०१ /- (शिल्ड + प्रशस्तीपत्रासह ) उत्तेजनार्थ रु.१०१/- ( शिल्ड + प्रशस्तीपत्रासह )

स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण समारंभ

दि. २७/४/२०२२ रोजी सकाळी ११ वा. स्पर्धेच्या ठिकाणी आयोजित करण्यात येईल.

नियमावली : स्पर्धेसाठी आपणांस आयोजकांकडून कागद देण्यात येईल. रंगसाहित्य विद्यार्थ्यांनी स्वतः आणावयाचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेसाठी फी आकारली जाणार नाही. परीक्षकांचा निर्णय अंतीम राहिल. * स्पर्धेचे सर्व अधिकार आयोजकांकडे आरक्षीत राहील * स्पर्धेसाठी संपर्क मो. ९७३०९३०१७४, ९५१८९०९११०
सौजन्य : आपल्या घराच्या सजावटीसाठी भव्य दालन
रिद्धीका होम फर्निशिंग
एम. एम. कॉलेज जवळ, भडगांव रोड, पाचोरा मो. ९४२०३९००९०, ७५५८४४२०३

Don`t copy text!