Home महाराष्ट्र सोयगाव : सहाय्यक पोलीस दिनकरराव गोरे यांनी स्वीकारला पदभार ; पत्रकारांच्या वतीने...

सोयगाव : सहाय्यक पोलीस दिनकरराव गोरे यांनी स्वीकारला पदभार ; पत्रकारांच्या वतीने स्वागत 

सोयगाव : सहाय्यक पोलीस दिनकरराव गोरे यांनी स्वीकारला पदभार ; पत्रकारांच्या वतीने स्वागत

 

 

 

सोयगाव,दत्तात्रय काटोले

सोयगाव येथील सोयगाव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून दिनकरराव गोरे यांनी सोमवारी (दी.१) पदभार स्वीकारला असुन तात्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांची नियुक्ती छत्रपती संभाजीनगर येथील दहशतवादी विभाग (दशिवा)येथे करण्यात आली आहे.

सोयगाव येथे नव्याने रजु झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे यांचे स्वागत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार भरत पगारे,विजय पगारे,रविंद्र काटोले, दत्तात्रय काटोले,बाळु शिंदे व राजरत्न पगारे यांच्या सह तालुक्यातील अनेक पत्रकार राजकीय नेते समाजसेवक यांची.प्रमुख उपस्थिती होती.

फोटो ओळ :- सोयगाव -.सहाय्यक पोलीस दिनकरराव गोरे यांनी सोयगाव पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्या.बद्दल स्वागत करताना पत्रकार बांधव

Don`t copy text!