Home पाचोरा पाचोर्‍यात सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी आमदार किशोर आप्पा...

पाचोर्‍यात सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी आमदार किशोर आप्पा पाटील

पाचोर्‍यात सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी आमदार किशोर आप्पा पाटील

 

 

( पाचोरा प्रतिनिधी संदीप तांबे )

पाचोरा कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, पाचोरा, मराठा सेवा संघ व इतर सामाजिक-पुरोगामी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बैठकीत पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. किशोरआप्पा पाटील यांची सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, पाचोरा शहर व तालुका यांच्यावतीने सर्वानुमते निवड करण्यात आली.

या निवडीबद्दल मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड व जय हिंद लेझीम मंडळ व नवक्रांती मंडळच्या वतीने त्यांचे जाहीर अभिनंदन करण्यात आले.

या बैठकीचे आयोजन मराठा सेवा संघा तर्फे करण्यात आले होते यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुनिल पाटील सर, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष राहुल बोरसे, शहराध्यक्ष नितीन पाटील सर,

संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष जिभाऊ शिंदे,

रवि (जिभाऊ) पाटील, माजी जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, रविंद्र पाटील यांची मोलाची साथ लाभली.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. आमदार किशोरआप्पा पाटील यांच्यासह

मार्केट कमिटीचे सभापती गणेश पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारावकर,

नगरसेवक राहुल गायकवाड,नगरसेवक प्रदीप वाघ,नगरसेवक अशोक पाटील, नगरसेवक टिपू देशमुख, उमेश एरंडे,

मराठा सेवा संघाचे एस. ए. पाटील,

वीर मावळा संघटनेचे सचिन पाटील, सुधाकर पाटील, संजय पाटील,भूषण चौधरी,MSP ग्रुपचे सर्वेसर्वा मनोजभाऊ पाटील,डॉ. स्वप्निल दादा पाटील, शरद पाटील, बाबाजी पाटील,पत्रकार योगेश पाटील, संदीप मराठे, भुर्रे साहेब,रितेश पाटील, सुदर्शन महाजन, संतोष महाजन, लक्की पाटील,विशाल सोनवणे, सूरज शिंदे, मनोज पाटील, मुन्ना पाटील, ललित पाटील, योगेश महाजन, तुषार पाटील,कुणाल कंखरे, S.K.अण्णा पाटील, संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Don`t copy text!