एस.बी.आय लाईफ तर्फे पत्रकार डॉ. योगेश आर पाटील सन्मानित

एस.बी.आय लाईफ तर्फे पत्रकार डॉ. योगेश आर पाटील सन्मानित

 

 

जळगांव – दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी हॉटेल रीगल पॅलेस येथे पार पडलेल्या एसबीआय लाइफ च्या भव्य समारंभात पाचोरा येथील पत्रकार डॉ. योगेश पाटील (SBI LIFE ADVISOR) यांना एसबीआय लखपती एक्सलन्स परफॉर्मन्स लखपती चॅम्पियन सन्मान अवॉर्ड प्रदान करण्यात आला.

2025 आणि 2026 या काळात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत एस.बी.आय लाइफ तर्फे हा सन्मान करण्यात आला.