Home पाचोरा पाचोऱ्यात निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथील कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी 21...

पाचोऱ्यात निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथील कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचित्य साधून शाळेच्या दर्शनी फलकावर एक सुंदर असे फलक लेखन साकारले

पाचोऱ्यात निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथील कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचित्य साधून शाळेच्या दर्शनी फलकावर एक सुंदर असे फलक लेखन साकारले

 

निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथील कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचित्य साधून शाळेच्या दर्शनी फलकावर एक सुंदर असे फलक लेखन साकारले आहे. या फलक लेखनातून प्रत्येकाने योग करावा त्याने आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुदृढ होते, असा सुंदर संदेश या फलकाच्या माध्यमातुन देण्यात आला आहे. शाळेचे कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे . शाळेच्या फलकाचा वापर हा केवळ विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडेच न देता त्यांतून विद्यार्थ्यांत सामाजिक सलोखा वाढावा तसेच सामाजिक जनजागृती व्हावी म्हणून प्रत्येक सण , तसेच विविध उत्सव अथवा सामाजिक विषय घेऊन फलक लेखन करत असतात. सध्या निर्मल इंटरनॅशनल स्कूल येथील कला शिक्षक शैलेश कुलकर्णी पाचोरा ह्यांचे सामाजिक फलक लेखन समाजात तसेच पाचोरा शहरात चर्चेचा विषय बनत आहेत.

 

कला शिक्षक शैलेश कुलकर्णी पाचोरा

8446932849

Don`t copy text!