राज्य खो खो स्पर्धेसाठी जळगांव जिल्हाच्या कुमार / मुन्नी खो-खो संघाच्या कर्णधारपदी चैतन्य पोळ (कुमार) व नंदिनी पाटील (मुली) यांची निवड…!!!!
जळगांव :- महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने सन 2024-25 या वर्षाची कुमार। मुली विभागाची 50 वी कुमार / मुली राज्य अजिक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा येथे संपन्न होत आहे या स्पर्धेसाठी जळगांव जिल्हयाचा कुमार। मुन्त्री संघ सहभागी होणार आहे,या संघाची निवड समिती सदस्य म्हणून दत्ता महाजन, दिलिप चौधरी, विशाल पाटील, गोपाळ पवार, हर्षल बेडीस्कर, राहुल पोळ यांनी काम पहिले,या संधास संघटनेचे पदाधिकारी माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, प्रा.डी.डी बच्छाव, गणपतराव पोळ, सौ विद्या कलंत्री, उदय पाटील,सुनिल समदाणी, प्रा श्रीकृष्ण बिलोरकर, जयांशू पोळ, नामदेव सोनवणे, अनंता समदाणी यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत…..
कुमार संघ असा :- चैतन्य पोळ, (कर्णधार),हिंमाशू पाटील,प्रतिक सपकाळे,यज्ञेश माळी,रुद्राश माळी आर्यन पावरा,समाधान भिल, कृष्णा महाजन,सुमित चौधरी,तेजस चौधरी,जयेश धनगर,बादल पावरा, तन्मय चौधरी, आदित्य बोरसे,राकेश वळवी, प्रशिक्षक – निरंजन निवास ढाके (जळगांव) व्यवस्थापक – गोपाळ पवार (धरणगाव)
मुली संघ असा :- नंदिनी पाटील (कर्णधार),विभा सोनवणे, पूर्वा पाटील सोनाली थेगट,भाग्यश्री कोठी,हेतल पाटील सनिया खाटीक,दिव्या मालचे, साक्षी मराठे पायल पावरा,यज्ञा पवार,उन्नती सोनवणे,
प्रांजली बावचे, सृष्टी पाटील,शिवानी बावचे -प्रशिक्षक- विशाल पाटील (चांदसर,धरणगाव) व्यवस्थापक – अंजली सावंत (जळगाव)