जळगाव जिल्ह्यातील सक्रीय रुग्णसंख्या साडेचारशेवर प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे बारा तालुक्यात रुग्णसंख्या...

जळगाव जिल्ह्यातील सक्रीय रुग्णसंख्या साडेचारशेवर प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे बारा तालुक्यात रुग्णसंख्या तीसच्या आतजळगाव, दि. 5 - जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना...

जिल्हास्तरीय ऑनलाईन लोकशाही दिनी 37 अर्ज दाखल

जिल्हास्तरीय ऑनलाईन लोकशाही दिनी 37 अर्ज दाखल जळगाव, दि. 5 - जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेला ऑनलाईन लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी...

‘भरारी’ ची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना ‘उभारी’ शिलाई मशीन, शेळ्या व खतांचे...

‘भरारी’ ची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना ‘उभारी’ शिलाई मशीन, शेळ्या व खतांचे वाटपजळगाव, दि. 1 - शेतकरी आत्महत्या व कोविडमुळे घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यु झाल्याने या...

आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन भरण्याचे आवाहन

आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन भरण्याचे आवाहनजळगाव, दि. 1 - सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, निम शासकीय कार्यालये,...

हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन

हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादनजळगाव, दि. 1 - हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज...

ज्येष्ठ नागरीकांच्या मदतीसाठी आता हेल्पलाईन सामाजिक न्याय विभाग व जनसेवा फाऊंडेशनचा...

ज्येष्ठ नागरीकांच्या मदतीसाठी आता हेल्पलाईन सामाजिक न्याय विभाग व जनसेवा फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम 14567 हा टोल फ्री क्रमांकजळगाव, दि. 30 - ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन...

नोंदणीकृत घरेलू कामगारांनी त्यांची माहिती ऑनलाईन प्रणालीवर अद्यावत करण्याचे कामगार विभागाचे...

नोंदणीकृत घरेलू कामगारांनी त्यांची माहिती ऑनलाईन प्रणालीवर अद्यावत करण्याचे कामगार विभागाचे आवाहनजळगाव, दि. 30 - सहाय्यक कामगार आयुक्त, जळगांव यांचेमार्फत महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाचे...

वेब मिडीया असोसिएशन ची पहिली बैठक संपन्न- विविध पदांसाठी झाल्यात नियुक्ती

वेब मिडीया असोसिएशन ची पहिली बैठक संपन्न- विविध पदांसाठी झाल्यात नियुक्तीआज जळगाव येथे आयोजित वेब मिडीया असोसिएशन'च्या जिल्हा कार्यकारिणी च्या बैठकीत डिजीटल मिडीया'मधील आॕनलाईन...

जिल्ह्यात आतापर्यंत 6 लाख 85 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण

जिल्ह्यात आतापर्यंत 6 लाख 85 हजार लाभार्थ्यांचे लसीकरणजळगाव, दि. 29 - जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाय योजना राबविण्यात येत असून नागरीकांच्या...

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 5 जुलै रोजी ऑनलाईन होणार तहसील कार्यालयात उपस्थित...

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 5 जुलै रोजी ऑनलाईन होणार तहसील कार्यालयात उपस्थित राहून नागरीकांना दाखल करता येणार तक्रारजळगाव, दि. 28 - नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या...
- Advertisement -Best Web Hosting Service

LATEST NEWS

MUST READ