पाचोरा रंगार गल्ली येथील श्री साईबाबा पालखी मिरवणूक अति उत्साहात

पाचोरा रंगार गल्ली येथील श्री साईबाबा पालखी मिरवणूक अति उत्साहात आनंदाने निघाली

पाचोरा प्रतिनिधी:-अनिल आबा येवले
पाचोरा येथील रंगारी मित्र मंडळ तर्फे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून श्री साईबाबा पालखीचे आयोजन केले जाते या पालखीची मिरवणूक रंगारी गल्ली विठ्ठल मंदिर रोड जामनेर रोड गांधी चौक रथ गल्ली आठवडे बाजार परिसर येथून जल्लोष वा आनंदाने मिरवणूक काढून पालखीचे ठिकठिकाणी स्वागत केले जाते व पूजन केले जाते या पालखीमध्ये श्री साई भक्त आनंदाने भाग घेऊन उत्साह निर्माण करीत असतात यावेळी या पालखीचे पूजन पाचोरा तालुक्याचे  आमदार श्री किशोर  पाटील पाचोर्‍याचे उद्योगपती व बिल्डर माननीय श्री मुकुंद अण्णा बिल्दिकर पाचोरा चे नामांकित बिल्डर श्री मनोज शांताराम पाटील माजी उपनगराध्यक्ष श्री शरद  पाटे माजी नगरसेवक श्री वाल्मीक पाटील श्री राजेश पाटील श्री स्वप्निल पाटील सर श्री संदीप राजे पाटील श्री राहुल पाटील तसेच रंगार गल्ली कोंडवाडा गल्ली देशपांडे वाडा गांधी चौक रथ गल्ली आठवडे बाजार परिसरातील सर्व मित्रमंडळी उपस्थित होते यावेळी श्री किशोर आप्पा पाटील यांनी श्री साई भक्तांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन श्री योगेश पाटील श्री जितू पाटील श्री राकेश पाटील श्री अमोल पाटील यांनी केले