पाचोऱ्यात कृष्णापुरी विकास सोसायटी निवडनुक आजी माजी आमदार यांना दणका देत भाजपा विजयी

पाचोऱ्यात कृष्णापुरी विकास सोसायटी निवडनुक आजी माजी आमदार यांना दणका देत भाजपा विजयी

सतीश बापू शिंदे यांचे पॅनेलच्या दणदणीत विजय सर्व १३ उमेदवार विजयी

कृष्णापुरी विकास सोसायटी निवडणूक निकाल
उमेदवारांच्या नावापुढे मिळालेली मते नमूद केली आहेत.

जनरल जागा ( एकूण ८ जागा )
परिवर्तन पॅनल निशाणी- पतंग
१)चौधरी बापू दौलत २७७
२) चौधरी सतीश नारायण २९३
३)देवरे सुरेश रुपचंद -२७५
४) पाटील संतोष पांडुरंग -२९७
५)पाटील सुभाष गिरधर -२९९
६)पाटील स्वप्नील विजय -२८३
७)सिनकर अभिजीत वसंत-२८०
८) सोनवणे सुदर्शन आत्माराम २६८

शेतकरी विकास पॅनल निशाणी – पतंग

१)अहिरे दिगंबर रामदास -३४६(विजयी)
२)चौधरी शिवाजी अर्जुन-३३९(विजयी)
३) चव्हाण हेमंत ज्ञानदेव -३४२(विजयी)
४)महाजन शिवाजी गोविंदा -३४७(विजयी)
५)नागणे दिलीप भिका -३३१(विजयी)
६) पाटील काशीनाथ रामभाऊ -३४९(विजयी)
७) पाटील ओमप्रकाश प्रभाकर -३५२ (विजयी)
८) शिंदे सतिष परशराम -३७४ (विजयी)

ओबीसी प्रवर्ग (एकूण १ जागा)

परिवर्तन पॅनल निशाणी -कपबशी
१)चौधरी विष्णू देवराम- २८७
शेतकरी विकास पॅनल निशाणी- पतंग
२) चौधरी प्रकाश एकनाथ- ४११(विजयी)
बाद मते- ३०

महिला राखीव जागा एकूण २ जागा

परिवर्तन पॅनल निशाणी- कपबशी
१) पाटील इंदूबाई प्रकाश २७३
२) पाटील कुसुमबाई रामदास २९२
शेतकरी विकास पॅनल निशाणी- पतंग
३) बोरसे मुक्ताबाई सीताराम ३७९
४) शिंदे सिंधुताई पंडितराव ४००

एस सी एस टी प्रवर्ग एकूण १ जागा

परिवर्तन पॅनल निशाणी – कपबशी
१) ब्राह्मणे फकीरा सांडू -३०७
शेतकरी विकास पॅनल निशाणी- पतंग
२) देसाई प्रेमलाल शामलाल -३८८(विजयी)
२९ मते बाद

विमुक्त जाती भटक्या जमाती एकूण १ जागा

परिवर्तन पॅनल निशाणी – कपबशी
१) भोई रवींद्र बाबूलाल – २८१
शेतकरी विकास पॅनल निशाणी- पतंग
२) हटकर धोंडू भिवसन – ४१३ (विजयी)
बाद मते-३०