युवासेनेेचा वाघ श्री पुर्वेश सरनाईक जळगाव दौऱ्यावर

युवासेनेेचा वाघ श्री पुर्वेश सरनाईक जळगाव दौऱ्यावर

 

युवासेना कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री पुर्वेशजी सरनाईक यांच्या समवेत मुख्य सचिव राहुलजी लोंढे ,सचिव किरणजी साळी तसेच राज्य कमिटी सदस्य आविष्कार जी भुसे ,प्रथमेश जी पाटील, प्रियंकाताई पाटील,निखिल जी चौधरी ,किशोर जी भोसले,श्वेता ताई सुयोग ,योगिता ताई ठाकरे हे दिनांक २ मार्च ,रविवार रोजी सकाळी ठीक ९ वाजता जळगाव जिल्हा दौऱ्यानिमित्त जळगाव शहरात येत आहेत.

सकाळी १० वाजता अजिंठा विश्राम गृह येथे जळगाव व रावेर लोकसभा क्षेत्रातील चोपडा, रावेर, अमळनेर, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, भुसावळ, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा-भडगाव , जामनेर आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघांतील सर्व युवासेना पदाधिकारी यांच्याशी हितगुज साधणार आहेत.

युवासेना विस्तार,नव्याने बांधणी व संघटनात्मक पुढील दिशा यावर जिल्हा,तालुक्यातील प्रत्येक पदाधिकारी यांच्याशी कार्याध्यक्ष वयक्तिक चर्चा करणार आहेत.

सदर बैठकीला जास्तत जास्त संख्येने युवांसैनिकांनी उपस्थिती द्यावी.

 

जितेंद्र बन्सीलाल जैन जील्हाप्रमुख युवासेना पाचोरा,जळगाव