जय हिंद लेझीम क्रीडा मंडळ कृष्णापुरी तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त प्रतिमा पूजन 

जय हिंद लेझीम क्रीडा मंडळ कृष्णापुरी तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त प्रतिमा पूजन

( पाचोरा प्रतिनिधी ) पाचोरा शहरात कृष्णापुरी येथे जयहिंद लेझीम मंडळ तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त प्रतिमा पूजन करण्यात आली यावेळी मंडळ सदस्य व कृष्णापुरी भागातील नागरिक उपस्थिती होते विनोद पाटील,राजेंद्र पाटील, शरद पाटील, सुनील बाविस्कर, हेमंत महाजन, समाधान पाटील, मनोज पाटील आदी उपस्थिती होते.