पाचोऱ्यात सालाबादप्रमाणे कृष्णापुरी येथे हनुमान जयंती निमित्त महाप्रसाद
( पाचोरा प्रतिनिधी )
पाचोरा शहरात हनुमान जयंती निमित्त कृष्णापुरी भागात दिनांक 12/4/2025 शनिवार रोजी सालाबादप्रमाणे यंदाही महाप्रसादचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व पाचोरावासियांना महाप्रसादचा लाभ घ्यावा अशी विनंती हनुमान मंदिर उत्सव समिती व ग्रामस्थ तर्फे आव्हान करण्यात येत आहे.पुढील कार्यक्रम
1)–> सकाळी 6 वाजता श्रीअभिषेक आरती,
2)–> 11:30 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम
3) –> संध्या 5 वा. भव्य दिव्य मिरवणूक
स्थळ :- हनुमान मंदिर कृष्णापुरी, पाचोरा