निधन वार्ता पाचोऱ्याचे गिरीश कुलकर्णी यांचे निधन 

दुःखद निधन पाचोऱ्याचे गिरीश कुलकर्णी यांचे निधन

 

पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील

जयकिरण प्रभाजी शैक्षणिक आणि सामाजीक संस्था संचलित न्यु इंग्लिश मिडियम स्कूल चे उपाध्यक्ष गिरीशनाना पुरुषोत्तम कुलकर्णी यांचे आज दि. 16 मे रोजी सकाळी ८:३० वा ह्रदय विकारच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दि.16 मे रोजी रात्री ८.३० वा राहत्या घरून प्रोफेसर कॉलनी येथून निघेल.स्व. गिरीश नाना कुळकर्णी स्वभाव जिंदादिल होता अचानक त्यांच्या एक्झिट ने आमचा मित्र परिवार पोरका झाला…. नेहमी वैद्यकीय बाबत इतरांना मदत करणारे नानांना हिच मदत मिळाली नाही त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आहे. त्यांच्या जाण्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.