श्री गो.से हायस्कूल येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या मोहिम अंतर्गत त्रिस्तरीय समितीची पडताळणी

श्री गो.से हायस्कूल येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या मोहिम अंतर्गत त्रिस्तरीय समितीची पडताळणी

 

 

श्री गो.से हायस्कूल येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या मोहिम अंतर्गत त्रिस्तरीय समितीची पडताळणी केंद्रप्रमुख धनगर सर रवींद्र शिंदे सर श्री. ठो के सर यावेळी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री एन आर पाटील सर, उपमुख्याध्यापक श्री आर एल पाटील सर पर्यवेक्षक श्री ए बी अहिरे सर, पर्यवेक्षिका सौ ए आर गोहील मॅडम, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री एम टी कौंडिण्य सर, श्री आर बी तडवी सर श्री पी एम पाटील सर, श्री आर बी बोरसे सर, श्री डी आर टोणपे सर ,श्री सुबोध कांतायन सर, श्री अरुण कुमावत सर, श्री आर बी बांठीया सर, श्री डीडी विसपुते सर, श्री रुपेश पाटील सर यावेळी उपस्थित होते.