श्री. गो. से.हायस्कूल पाचोरा उपमुख्याध्यापक पदी श्री. एन.आर.पाटील सर (ठाकरे सर) यांची नियुक्ती

श्री. गो. से.हायस्कूल पाचोरा उपमुख्याध्यापक पदी श्री. एन.आर.पाटील सर (ठाकरे सर) यांची नियुक्ती

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित
श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा येथील उपमुख्याध्यापक या पदावर शाळेतील पर्यवेक्षक पदावर नियुक्त एन.आर.पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजयजी वाघ, व्हाईस चेअरमन . व्ही.टी.जोशी तसेच शालेय समिती चेअरमन.खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन . वासुदेव महाजन, शाळेच्या मुख्याध्यापिका .पी. एम. वाघ मॅडम, कार्यालय प्रमुख .अजय सिनकर उपस्थित होते.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष .दिलीप भाऊ वाघ तसेच मानद सचिव ऍड. महेश देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले. संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सरांना पुढील जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.