पाचोरा शहरातील कृष्णापूरी भागातील आ.किशोर पाटील यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

पाचोरा शहरातील कृष्णापूरी भागातील आ.किशोर पाटील यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

( पाचोरा प्रतिनिधि )
आ. किशोर पाटील यांच्या वाढदिवस कृष्णापूरी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात यावेळी केक कापुन हार शाल देऊन सत्कार करण्यात आला आ. किशोर पाटील यांनी मनोगत व्यक्त करत सप्तशृंगी निवासिनी मंदिर करता सभा मंडप जाहीर केला व कृष्णापूरी भागातील रस्ते चे काम महिना भरात सुरु केले जाईल तसेच निलेश मिस्तरी या युवक किडनी निकामी झाली आहे तर खर्च म्हणून ५१ हाजार जाहीर मदत दिली अशी ग्वाही देत आ. किशोर पाटील यांनी कृष्णापूरीच आभार मानले. तसेच यावेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, शहर अध्यक्ष किशोर बारवाकर, मुकुंद बिल्धीकर, सुमीत किशोर पाटील, नगरसेवक सतिष चड़े, रहेमान तड्वी,रवी केस्वाणी, प्रवीणभाऊ ब्राम्हणे, अदी मान्यवर उपस्थित होते.

आयोजक विकास पांडूरंग पाटील, सुधाकर महाजन, प्रविण वाघ ( बाप्पूराव ), मयुर सुधाकर महाजन, मा.नगरसेवक आर.के.पाटील, मा.नगरसेवक आशोक महाजन,महिला आघाडी तालुका प्रमुख सुनंदाबाई महाजन, निर्मला महाजन, सरला महाजन, नर्मदा महाजन, छाबबाई काळे, रुख्माबाई पाटील, दिनेश महाजन, अतुल महाजन, आशोक निंबाळकर, सुनिल महाजन, संतोष महाजन, सुरज शिंदे, तुषार पाटील, मनोज पाटील, शुभम महाजन, दिपू महाजन, धाकूआप्पा पाटील, किरण महाले, राकेश मिस्तरी, बंटी मिस्तरी, भोला पाटील, सोनू पाटील, मनोज धनगर,पंकज परदेशी, महादू धनगर, राहुल महाजन, आदी कार्यकर्ता नी परिश्रम घेतले.