Home पाचोरा श्री. गो.से. हायस्कूल,पाचोरा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

श्री. गो.से. हायस्कूल,पाचोरा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

श्री. गो.से. हायस्कूल,पाचोरा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 

 

 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित

श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथील इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेतील प्रथम पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा घरी जाऊन सत्कार करताना मुख्याध्यापक श्री. एन.आर. ठाकरे सर, उपमुख्याध्यापक श्री. आर.एल. पाटील सर.

… याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी व पालकांचा बुके व पेढे देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

ज्येष्ठ शिक्षक श्री. प्रीतम पाटील सर,श्री.आर.बी कोळी सर, इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

Don`t copy text!