जळगांव जिल्हा मुस्लिम रंगरेज बिरादरी जळगांव जिल्हा नविन कार्यकारणी नविन कार्यकारणी जाहीर
सभेत सर्व प्रथम कुरानेपाक आयत पठण करुण सभेला सूरु करनेत आली
मागील अध्यक्ष , उपाध्यक्ष , सचिव , सदस्य याचे स्वागत करण्यात आले
शकील हयातजी रंगरेज यानी नविन कार्यकारणी नव्याने बनविने बाबत प्रसताव माडला त्यास सभेत उपस्थित सर्व सदस्य यानी एक मताने होकार देऊन 1.विषयास मान्याता देण्यात आली तसे नविन कार्यकारणी बाँडी ची गठीत करनेत आली
नविन कार्यकारणी खालील प्रमाने
1.अध्यक्ष – शकील कमरोदीनजी रंगरेज
2.उपाध्यक्ष – रफीक फतेहमोहमदजी रंगरेज
3.सचिव – अमजद सत्तारजी रंगरेज
4.खजिनदार – हाजी फारुकजी कमरोदीनजी रंगरेज
5.सदस्य – सईद मुशताकजी रंगरेज
6.फरहान अजिजजी रंगरेज
7.ईमरान युसुफजी (बबनजी) रंगरेज
8.अफसरअली असदअली रंगरेज
9.सलीम शफीजी रंगरेज
10.मुमताज ईस्माईलजी रंगरेज (चालिसगांव)
11.शरीफ शमशोदीनजी रंगरेज (पाचोरा)
12.आरीफ बशीरजी रंगरेज (अमळनेर)
13.शादाब मोईनोदीनजी रंगरेज(नंदुरबार)
14.सिकदंर अ.जबारजी रंगरेज
15.आरीफ फय्याजजी रंगरेज
16.महेमुद युनूसजी रंगरेज
विषय 2.मुस्लिम रंगरेज बिरादरीचे शादी हाँल* *(मगलकार्यालय) बनविने बाबत
मा.सचिव अमजद सत्तारजी रंगरेज, यानी समाजातील मुला/मुलीचे सामुइक विवाह करुन देने समाजाचा शहरामदे शादी हाँल (मगलकार्यालय)बनवने बाबत सुचित केले .त्यावर सर्व सदस्यानी चचा करुन हा विषय एक मताणे सर्वानुमते मंजुर करणेत आली
विषय 3. समाजाती मुला/मुलीचे शिक्षनावर भर देणे त्याना शासना कडुन कशा पध्यतीने सहाय्यता मिळुन देणे जातीचे दाखले मिळुन देण्या बाबत सहय्यता करने माकदर्शन करने सर्वानी चर्चा करुन विषय मंजुर करनेत आले
विषय 4.समाजातील गुणवत विध्याथीचा गौरव करने बाबत हानी असे अनेक विषय या सभेत सर्वानूमते मंजुर करनेत आले
सभेत उपस्थित मा. हाजी नुरइकबाल जनाब रंगरेज, शकीलसर रंगरेज,अमजद रंगरेज,शकील रंगरेज, सिकदंर रंगरेज,रफीक रंगरेज,मुनासर रंगरेज,महेमुद रंगरेज ,आरीफ रंगरेज,सईद रंगरेज,बबलु रंगरेज,फरहान रंगरेज, सर्व माण्यवर सदस्यनी आप आपले मत माडुन मोलाचे मार्गदर्शन केले
सभेत सर्व विषय मंजुर सर्वानुमते मजूरी देवुन असे जाहिर केले सभेला उपथीत सर्व माण्यवरानी नविन कार्यकाणीला पुढचा वाळच्यालीस शुभेछा दिल्या