Home जळगाव के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती...

के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

 

के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी:–के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात भारत रत्न तथा राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यात आली.या प्रसंगी महामानव भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन् प्रा.गणेश पाटील,आयक्यूएसी समन्वयक प्रा कल्पेश महाजन या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.या वेळी प्रा.अविनाश सूर्यवशी,प्रा.प्रसाद कुलकर्णी,प्रा.के बी पाटील, प्रा.तुषार धुमाळ,प्रा.प्रवीण भंगाळे,प्रा.मनीष महाले,प्रा.हर्षा देशमुख,प्रा.डॉ वीणा भोसले,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.

Don`t copy text!