पाचोऱ्यात सोनार गल्ली येथील महिला मंडळ तर्फे भुलाबाईचा उत्सव जोरात
( बातमी सौजन्य अनिल आबा येवले पाचोरा )
पाचोरा येथील सोनार गल्ली येथील महिला मंडळ तर्फे भुलाबाईचा उत्सव जोरात पाचोरा येथील सोनार गल्लीतील सोनार मित्र मंडळ महिला ग्रुप तर्फे दरवर्षी भुलाबाई बसवण्यात येते भुलाबाई गुलाबाई च्या निमित्ताने महिनाभर रोज गाणे व वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात यामध्ये दांडिया लेझीम लपाछपी तसेच ज्येष्ठ नागरिक महिला या सुद्धा या मध्ये भाग घेऊन कार्यक्रमाचा उत्साह वाढवतात
























