भाजप10, शिवसेना 6,राष्ट्रवादी 6 हे 22 आमदार घेतील मंञीपदाची शपथ?

भाजप10, शिवसेना 6,राष्ट्रवादी 6 हे 22 आमदार घेतील मंञीपदाची शफथ ?

 

(सुनिल नजन”चिफ ब्युरो”अहिल्यानगर) महाराष्ट्र विधानसभेतील बाविस आमदार हे 5 डिसेंबर रोजी मंञीपदाची शफथ घेतील. राज्यपाल रमेश बैस हे त्यांना मंञीपद आणि गोपनीयतेची शफथ देतील. शफथ घेणारे मंञी पुढील प्रमाणे भाजप 1)देवेंद्र फडणवीस (नागपूर), 2) राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी), 3)चंद्रशेखर बावनकुळे (कामठी), 4)सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर), 5) गिरीष महाजन (जामनेर), 6) मंगलप्रभात लोढा(मलबार हिल), 7)आशिष शेलार (वांद्रे), 8)चंद्रकांत दादा पाटील (कोथरूड), 9)शिवेंद्र राजे भोसले(सातारा), 10)प्रशांत बंब (गंगापूर) , राष्ट्रवादी काँग्रेस कडून 11)अजित पवार (बारामती),12) हसन मुश्रीफ (कागल),13) धनंजय मुंडे,(परळी),14) छगन भुजबळ(येवला), 15)दिलीप वळसे(आंबेगाव), 16)आदिती तटकरे(श्रीवर्धन), शिवसेनेची मंञीपदे) एकनाथ शिंदे(कोपरी पाच पाखडी),18) शंभुराजे देसाई (पाटण),19)उदय सामंत (रत्नागिरी), 20) भरतशेठ गोगावले(महाड), 21 )दादा भुसे (मालेगाव),22) संजय शिरसाठ हे बावीस आमदार मंञीपदाची शफथ

घेतील.अहमदनगर जिल्ह्यातील दहाजण महायुतीतील घटक पक्षाकडून निवडून आलेले आहेत.दहाही जण मंञीपदाच्या शर्यतीत होते परंतू विखे पाटील यांनी मंञी पदासाठी बाजी मारून इतर आमदारांचा मंञीपदासाठीचा सस्पेन्स कायम ठेवून अहमदनगर जिल्ह्यातील किंगमेकर ठरले आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी असल्याने शफथविधी साठी उपस्थित राहणार की नाही हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. या यादीत अचानक पणे किरकोळ फेरबदल करण्यासाठी काहीजण पडद्याआडून सुञ फिरून आपले नाव मंञीमंडळाच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना कितपत यश येते हे शफथविधीच्या वेळी दिसून येणार आहे. बातमी टाईप करेपर्यंत ही यादी बरोबर होती.