आंदोलन पुरुष जगन भाई सोनवणे यांचा जन्मदिवस 1 एप्रिल आंदोलन दिवस म्हणुन साजरा करा

आंदोलन पुरुष जगन भाई सोनवणे यांचा जन्मदिवस 1 एप्रिल
आंदोलन दिवस म्हणुन साजरा करा

संविधान रक्षक सैनिक व संविधान आर्मी तालुकाध्यक्ष भुसावळ व प्रचार प्रसिध्दी अध्यक्ष म.राज्य संघपाल भाई किर्तीकर यांचे आवाहन

========
आंदोलन पुरुष जगन भाऊ सोनवणे (B.A.L.L.B),भावी आमदार भुसावळ,संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष ,कामगार नेते, मा.नगरसेवक
,मा.सभापती,
आंदोलन पुरुष जगन भाऊ सोनवणे हे संविधान रक्षक सैनिक असून *संविधान आर्मी* च्या माध्यमातून *देशातील 135 कोटी जनतेच्या न्याया साठी व एकते साठी झटत आहेत..!*
व शासन आणि प्रशासन *विरुद्ध*
जनतेच्या प्रश्नावर *महायुद्ध* करीत आहेत.
सर्वत्र देशभर अन्याय अत्याचार सुरूआहेत..! आणि ते जनतेचा वसंविधानवादी यांचा *जनआंदोलना चा धाक* निर्माण करीत आहेत..
*संविधान हेच ध्येय* मानून ते *संविधान हाच धर्म* मानून सर्व जाती धर्मीय जनतेच्या मागण्यांसाठी रस्त्यावर लढणारे सच्चे संविधान रक्षक सैनिक आहेत.
*आज संविधान धोक्यात आहे* सर्व *बहुजन समाजाचे आरक्षण धोक्यात आहे*, आणि
*देश खाजगीकरण करून आज मूठभर भांडवलदार यांना विकला जात आहे..!कोणी ही बोलायला तयार नाही.*
अशा परिस्थितीत *संविधान आर्मी चा तिरंगा झेंडा एका हातात व दुसऱ्या हातात संविधान घेऊन व डोक्यात संविधान निर्माते प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधानवादी विचार ठेऊन संविधान आर्मी ची लाट तरुण युवक युवती मध्ये जनआंदोलना च्या माध्यमातुन त्यांनी निर्माण केली आहे. म्हणुन हा *वाढ दिवस दिनांक 1 एप्रिल जनआंदोलन दिवस*
म्हणुन *विविध सामाजिक उपक्रम* घेऊन राबविण्यात येत आहे..
*जय संविधान..,जयभीम..जय भारत..,जय तिरंगा.. जय किसान!*जय कामगार*
👍👍👍👌👍👍👍
*संविधान आर्मी की क्या पहचान.*

*एक हात मे तिरंगा, एक हात मे संविधान*..!!
👌👌👌👌👌👌👌👌

*प्रकाशक*
नगरसेविका भुसावळ,संविधान रक्षक सैनिक
सौ. पुष्पाताई जगन सोनवणे
माजी पंचायत समिती सदस्या वरणगाव
संविधान आर्मी महिला आघाडी प्रमुख
*9923268572*
*9923340548*
=============