पाचोऱ्यात शिंदे विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

पाचोऱ्यात शिंदे विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

पाचोरा येथील कै.पि.के शिंदे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी फेब्रु २०२३-२४ मध्ये झालेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पाचवीचे ११ व आठवीच्या ८ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येऊन घवघवीत यशाची परंपरा कायम राखली आहे.या विद्यार्थ्यांना सुशील महाजन सर यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासो.पंडितराव शिंदे उपाध्यक्ष श्री.नीरज मुनोत सचिव ऍड.जे.डी.काटकर, सहसचिव श्री.शिवाजी शिंदे सर,युवा नेते श्री.अमोल भाऊ शिंदे, मुख्याध्यापक श्री.एस . व्ही.गीते, पर्यवेक्षक श्री. जी. व्ही.सोमवंशी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

*इ.५ वी गुणवत्ता यादीतील विद्यार्थी शे.गुण(यादी क्रमांक)*

१) रिदान राजू पटेल ८४.३५%(२)

२) हिमांशु दिलीप महाजन ८३.६७%(३)

३) आयुष योगेश येवले ७१.४२%(१७)

४)मयुरेश रवींद्र चौधरी ७०.७४%(२४)

५) खुशी विलास पाटील ६४.६२%(६२)

६)आदित्य लक्ष्मण देवरे ६२.५८%(८५)

७) सार्थक गुलाब पाटील ५९.३६%(११८)

८)तनुश्री सुशील महाजन ५९.१८%(१३०)

९)प्राची विलास पाटील ५७.८२%(१६२)

१०)लक्ष संजय जैन ५७.८२%(१६७)

११)प्रतिक जगदीश राठोड ५५.७८%(२१८)

 

*इ. ८ वी गुणवत्ता यादीतील विद्यार्थी शे.गुण ( यादी क्रमांक)*

१)समृद्धी योगेश येवले ६४.४२%(२०)

२) भावेश भरत पाटील ५८.३८% (५४)

३)राशी दिनेश बांठीया ५७.७१%(५९)

४) सेजल संदीप राठोड ५६.३७%(७२)

५) अनुष्का प्रशांत निकुंभ ५३.६९%(११८)

६) चैताली सुनील वानखडे ५३.०२%(१२७)

७)कृतिका महेश देशमुख ५२.३४%(१३४)

८) स्पंदन गणेश सोमवंशी ५२.३४%(१३८)