अशी ही भन्नाट भिंगरी ची प्रतिक्षा संपली 20 मे 2022 ला रिलीज होणार संपूर्ण महाराष्ट्रात

अशी ही भन्नाट भिंगरी ची प्रतिक्षा संपली 20 मे 2022 ला रिलीज होणार संपूर्ण महाराष्ट्रात

या दिवसाचे औचित्य साधून चित्रपटाची
श्री साईसमर्थ चित्र प्रस्तुत असुन
आता
पुर्वानिक मुव्हीज निमित आणि *वरदविनायक ग्रुप* प्रेझेन्ट करत आहेत . गाणे खुप भन्नाट मजेशीर आहेत. कथानख सुंदर आहे “अशी ही भन्नाट भिंगरी” चित्रपट संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी तयार असुन बॉक्स ऑफिसवर खूप गाजणार आहे. . या चित्रपटात महिला विषयी बरेच विषयी छोटे मोठे सामाजिक ताणतणावाची स्थिती दाखवली गेली आहे.या चित्रपटामध्ये फेमस डायलॉग खूप गाजला आहे प्रेम रोग झाला मला असे म्हणारी आभिनेत्री आशु सुरपुर हिने धुमाकूळ केला आहे मनाला वेड लावणारी गाणी आहे या चित्रपटमध्ये काल्पनिक नाव दिल आहे भिंगरी ही आशु सुरपुर आहे व पुष्कर हा प्रफुल्ल म्हसकर हा हिरो आहे . तुम्हाला सगळयांना नक्की आवडेल थोडी ख़ुशी थोडी गम आहे गोड गोड गाणी आहे हा चित्रपट जनार्धन म्हसकर व डॅनियल रिबोलो विकास मांढरे निमाते आहेत .डॅनियल रिबोलो मुंबईचे वसई तालुक्यात राहत असून त्यांनी भन्नाट भिंगरी चित्रपटला खूप मोठे योगदान दिले आहे . मोठा मोवाचा वाटा आहे .गेले 20 वर्षांपासून सिनेमा क्षेत्रात काम करत आहे .विकास मांढरे हे पुण्याचे असून गेले 15 वर्ष सिनेमा क्षेकत्रात काम करत आहे मोठया प्रमाणात त्यांनी सिरीयल आणि मुव्ही बनवल्या आहेत त्यांचा अनुभव दांडगा आहे .भन्नाट भिंगरी हा चित्रपट महाराष्ट्र मध्ये खूप चालणार नाव करेन असे मत तीघानी व्यक्त केला आहे .
बहुचर्चित सुप्रसिद्ध कलाकारांच्या अदांनी पुरेपुर नावारूपास आलेला मराठी चित्रपट *”अशी ही भन्नाट भिंगरी”* ची आभिनेत्री आसु सुरपुर यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या …..
,अनेक महिन्या पासुन चित्रपट चर्चा ही जोरदार सुरु होती , कौतुकास्पद महाराष्ट्र मधील सर्व लोक हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत ,या चित्रपट प्रोमो बघुन ह्या चित्रपटामध्ये खुप काही वेगळे घडनार आहे , असे नक्कीच वाटते.आपन हे प्रोमो मधुन पाहीला नसेल तर पहायला विसरू नका .
तर आता प्रतिक्षा संपली आहे
चित्रपट तारिख 20 मे 2022ला ठरली आहे लक्षात असु द्या पहायला विसरू नका .अशी ही भन्नाट भिंगरी मराठी फिल्म खरोखर पाहण्यासारखा आहे सगळ्यांनी एकदारी सिनेमा गृहात ला चित्रपट पहावा.
या जगामध्ये अनेक चित्रपट येऊन गेले पण असा चित्रपट तुम्ही आम्ही कधी.पहिला नसेल आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे उप आध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांनी अभिनेत्री आशु सुरपूर यांची मुलाखत घेतली आहे पुणे मध्ये
आभिनेत्री आशु सुरपुर यांना पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या.