पाचोऱ्यात क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मारक उभारणी कामाचे भूमिपूजन सोहळा आ.श्री किशोर...

१ नोव्हेंबर रोजी क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मारक उभारणी कामाचे भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.भुमिपुजन शुभहस्ते आमदार श्री किशोर  पाटील पाचोरा...

भाऊबीजेला बहिणीच्या भेटीसाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा वालझिरी येथे पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू

भाऊबीजेला बहिणीच्या भेटीसाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा वालझिरी येथे पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू- पाचोरा येथील चौधरी कुटुंबियावर काळाचा घाला... पाचोरा, प्रतिनिधी ! भाऊबीजेचा पवित्र सण साजरा...

सणासुदीच्या काळात पाणी पुरवठ्यासाठी चोवीस तास विद्युत पुरवठा ची मागणी 

सणासुदीच्या काळात पाणी पुरवठ्यासाठी चोवीस तास विद्युत पुरवठा ची मागणीराजेंद्र पाटील नांद्रा(ता.पाचोरा)ता.२७ सध्या राज्यात हिवाळ्याची चाहूल व परतीच्या पावसामुळे शेतीसाठी लागणाऱ्या विद्युत पुरवठा ची मागणी...

पाचोर्‍यात साजरी होत आहे अनाथांची दिवाळी अनाथ ,निराधार बालकांना आवाहन आश्रमात येण्याचे दिवाळीनिमित्त चांगली...

पाचोर्‍यात साजरी होत आहे अनाथांची दिवाळी अनाथ ,निराधार बालकांना आवाहन आश्रमात येण्याचे आवाहन दिवाळीनिमित्त चांगली बातमीपाचोरा ( प्रतिनिधी) आपल्या पाचोरा शहरात अनाथांचे मायबाप म्हनवले जाणारे ह. भ....

कजगाव येथील शेतकरी गट दूध संकलन व शीतकरण केंद्राचे उद्घाटन

कजगाव येथील शेतकरी गट दूध संकलन व शीतकरण केंद्राचे उद्घाटनतालुक्यातील सार्वे पिंप्री येथील शेतकरी बांधवांनी गट स्थापन करून या गटा अंतर्गत कजगाव येथे भूमिपुत्र...

पाचोऱ्यात श्री मुकुंद बिल्दीकर अण्णा यांचे नियोजन भारी दिवाळीचे फराळाचे पिशव्या पोचत आहे घरोघरी

माननीय श्री मुकुंद बिल्दीकर अण्णा यांचे नियोजन भारी दिवाळीचे फराळाचे पिशव्या पोचत आहे घरोघरीपाचोरा प्रतिनिधी अनिल आबा येवलेपाचोरा शहरातील प्रसिद्ध उद्योगपती तसेच प्रसिद्ध बिल्डर्स...

वाणेगाव,निंभोरीसह परिसरांत ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणांत नुकसान

वाणेगाव,निंभोरीसह परिसरांत ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणांत नुकसान---------------------------------------------------------- शेतकरी संकटात असतांना दिवाळी कशी साजरी करू- अमोल शिंदे थेट शेतकऱ्यांच्या बांधावरपाचोरा- तालुक्यातील वाणेगाव,निंभोरी लासुरे,लोहारी व मोंढाळे या...

नांद्रा येथे रेशन दुकानात आनंदाचा शिधा वाटप

नांद्रा येथे रेशन दुकानात आनंदाचा शिधा वाटपनांद्रा(ता.पाचोरा)ता.23येथील रेशन दुकानात आनंदाचा शिधाचे वाटप करण्यात आले.गोरगरीबांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने बाळासाहेबाची शिवसेना व भाजप सरकारने...

चोपडा महाविद्यालयात रंगली ‘स्वलिखीत काव्य लेखन स्पर्धा

चोपडा महाविद्यालयात रंगली 'स्वलिखीत काव्य लेखन स्पर्धा      उत्तम साहित्यकृतींच्या वाचनातून काव्य लेखनाची प्रेरणा मिळते' -उदघाटक कविवर्य अशोक सोनवणे यांचे प्रतिपादनचोपडा:येथे कवयित्री बहिणाबाई...

अल्फुरकान इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये प्रोफेट फोर ऑल कार्यक्रम साजरा

अल्फुरकान इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये प्रोफेट फोर ऑल कार्यक्रम साजरापाचोरा शहरात प्रसिद्ध अल्फुरकान इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये प्रोफेट फॉर ऑल ( पैगंबर सब के...